पंतप्रधान कार्यालय
ख्यातनाम कन्नड लेखक डॉ. सिद्दलिंगैया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
11 JUN 2021 8:22PM by PIB Mumbai
ख्यातनाम कन्नड लेखक डॉ.सिद्दलिंगैया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात, "डॉ.सिद्दलिंगैया यांनी केलेल्या विपुल साहित्यनिर्मितीबद्दल आणि सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते चिरकाल स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, त्यांचा चाहता वाचकवर्ग आणि त्यांचे प्रशंसक यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांतिः ।"
***
M.Chopade/J.Waishampayan/P.Kor
(Release ID: 1726383)
अभ्यागत कक्ष : 205
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada