आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी एच.आय.व्ही/एड्स रोखण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 75 व्या अधिवेशनाला संबोधित केले


एचआयव्हीविरूद्धच्या या लढाईत आपण एकत्र आहोत- केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन

भारत सुमारे जवळपास 1.4 दशलक्ष लोकांना मोफत अँटी-रेट्रो-व्हायरल उपचार देत आहे

जर आपल्याला पुढील दहा वर्षांत एड्सचे निर्मूलन करण्याचे आश्वासन पूर्ण करायचे असेल तर आपल्याला एचआयव्हीचा नवीन संसर्ग रोखणे आवश्यक आहे

Posted On: 11 JUN 2021 10:27AM by PIB Mumbai

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या महासभेच्या (UNGA) 75 व्या अधिवेशनाला संबोधित केले.


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी 75/260 या ठरावाचा उल्लेख केला, जो एचआयव्ही/एड्सवरील वचनबद्धतेच्या घोषणापत्राची अंमलबजावणी आणि एचआयव्ही/ एड्सवरील राजकीय घोषणापत्राशी निगडित आहे.
 

 


आरोग्य मंत्र्यांचे इंग्रजीतील भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

***
 

SonalT/SushmaK/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726176) Visitor Counter : 801