पंतप्रधान कार्यालय
श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2021 11:28AM by PIB Mumbai
चित्रपट कर्मी, विचारवंत आणि कवी श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
“ श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले आहे. विविध क्षेत्रातील कामाने त्यांची सामाजाशी नाळ जोडली गेली. ते महान विचारवंत आणि कवीही होते. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ,ओम शांतीi.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1725888)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam