आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2021 2:28PM by PIB Mumbai
भारतात गेल्या 24 तासांत 1 लाख 20 हजार दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद; 58 दिवसातला नीचांक
सलग 9 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नोंद झालेल्या नव्या बाधितांची संख्या 2 लाखांहून कमी
घसरणीचा कल कायम राखत भारतातील सक्रिय रुग्णसंख्या 15,55,248 वर पोहचली
गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 80,745 ची घट
देशात आतापर्यंत 2.67 कोटी रुग्ण कोविड आजारातून बरे झाले
गेल्या 24 तासांत 1,97,894 रुग्ण बरे झाले
सलग 23 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्या बाधितांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 93.38%
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.89%
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आणखी कमी होऊन सध्या 5.78% वर; 10%हून कमी पॉझिटीव्हिटी दर नोंदला जाण्याचा कल सलग 12 व्या दिवशी कायम
भारताने आतापर्यंत एकूण 36.1 कोटीहून अधिक चाचण्या केल्या
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 22 कोटी 78 लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या
***
S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1724670)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam