रसायन आणि खते मंत्रालय
देशातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना अॅम्फोटेरिसिन-बी या औषधाच्या अतिरिक्त 30100 कुप्या वितरीत करण्यात आल्या - केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2021 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2021
देशातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना अॅम्फोटेरिसिन-बी या औषधाच्या अतिरिक्त 30,100 कुप्या वितरीत करण्यात आल्या आहेत अशी घोषणा केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी आज केली.

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1723094)
आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam