पंतप्रधान कार्यालय

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 28 MAY 2021 10:08AM by PIB Mumbai

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

"स्वातंत्र्यलढ्यातील महान सेनानी आणि प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी-कोटी नमन।" असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.


***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722362) Visitor Counter : 155