रसायन आणि खते मंत्रालय

23 ते 30 मे या कालावधीसाठी सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिवीरच्या अतिरिक्त कुप्यांचे वितरण: केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा

Posted On: 23 MAY 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मे 2021

 

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी माहिती दिली की, 23 ते 30 मे या कालावधीसाठी  सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिवीरच्या अतिरिक्त 22.17 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे.

 

ते पुढे म्हणाले की, यापूर्वी 23 मे पर्यंत सर्व राज्यांना या औषधाच्या 76.70 लाख कुप्यांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत देशभरात 98.87 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे.

 

* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1721153) Visitor Counter : 225