पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
Posted On:
20 MAY 2021 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियाजी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
"राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियाजी यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती मी माझ्या शोक संवेदना व्यक्त करतो, ओम शांती," असे पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशात म्हंटले आहे.
***
ST/Sushama K/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720175)
Visitor Counter : 195
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam