पंतप्रधान कार्यालय
गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2021 10:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्यसैनिक गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले, देशातील नागरिकांना यापासून सतत प्रेरणा मिळेल.
***
S.Thakur/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1717181)
आगंतुक पटल : 292
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam