पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एन. रंगास्वामीजी यांचे पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन
Posted On:
07 MAY 2021 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन. रंगास्वामीजी यांचे पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणालेः
“पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एन. रंगास्वामीजी यांचे अभिनंदन करतो. पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा.”
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716800)
अभ्यागत कक्ष : 244
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam