पंतप्रधान कार्यालय

भरुच इथल्या रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवीत हानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक.

प्रविष्टि तिथि: 01 MAY 2021 9:47AM by PIB Mumbai

गुजरातमधील भरुच इथल्या रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"भरुच इथल्या रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेली जीवीत हानी वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो."

 

***

JPS/VG/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1715290) आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam