पंतप्रधान कार्यालय
गुजराती कवी दादूदान गढवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
27 APR 2021 4:39PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराती भाषेतील रचनांसाठी प्रसिध्द असलेले आणि पद्म पुरस्कार विजेते कवी दादूदान गढवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“कवी दाद बापू यांचे लोकसाहित्याच्या क्षेत्रातील योगदान सदैव स्मरणात राहील. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो” अशा शब्दात पंतप्रधानांनी ट्वीट संदेशाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ગુજરાતી ભાષાના જાણીતા કવિ પદ્મશ્રી દાદુદાન ગઢવી (કવિ દાદ બાપુ ) ના અવસાનના સમાચાર અત્યંત દુઃખદ છે. લોક સાહિત્યના ક્ષેત્રે એમનું પ્રદાન હમેશાં યાદ રહેશે. ઈશ્વર સદગત આત્માને શાંતિ પ્રદાન કરે.
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2021
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714357)
Visitor Counter : 224
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada