Posted On:
23 APR 2021 9:46AM by PIB Mumbai
पालघर जिल्ह्यातील विरार इथल्या कोविड -19 रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत .
महाराष्ट्रात विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी रु.2 लाख रुपयांची तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे .
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com