पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी उत्कल दिवसानिमित्त ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या 

Posted On: 01 APR 2021 9:39AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्कल दिवसानिमित्त  ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "उत्कला दिवसाच्या विशेष प्रसंगानिमित्त शुभेच्छा. मी ओदिशाच्या अनोख्या संस्कृतीला वंदन  करतो. ओदिशाच्या  जनतेने भारताच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. राज्यातील जनतेला आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो."

 

 

 

 

 

JPS/SK/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708886) Visitor Counter : 180