राष्ट्रपती कार्यालय

नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राष्ट्रपतींच्या हृदयावर शस्त्रक्रिया (बायपास)

Posted On: 30 MAR 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2021

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यावर आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्टरांचे पथक राष्ट्रपतींच्या प्रकृतीची  देखभाल  करत आहे.


* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708555) Visitor Counter : 229