पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची राष्ट्रपतींच्या पुत्राशी चर्चा; राष्ट्रपतींच्या प्रकृतीची केली विचारपूस
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2021 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या पुत्राशी दूरध्ववनीवरुन संवाद साधला.पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1707960)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam