पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली बांगलादेशातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट
Posted On:
26 MAR 2021 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्याचा भाग म्हणून बांगलादेशातील विविध राजकीय पक्षांच्या विरोधी नेत्यांची भेट घेतली आणि संवाद साधला. या भेटीत उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांशी निगडित विविध विषयांवर चर्चा झाली.

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707839)
अभ्यागत कक्ष : 337
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam