पंतप्रधान कार्यालय
मुंबई मधल्या रुग्णालय आगीतल्या जीवित हानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
26 MAR 2021 1:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मधल्या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवित हानी बद्दल शोक व्यक्त केला आहे.
"मुंबईतल्या रुग्णालय आगीतल्या जीवित हानीच्या वृत्ताने दुःख झाले. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी भावना मी व्यक्त करतो.", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
ST/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707745)
अभ्यागत कक्ष : 257
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam