पंतप्रधान कार्यालय
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
23 MAR 2021 12:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2021
मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
"मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे झालेल्या रस्ता अपघातामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो, त्याचबरोबर जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतो", असे पंतप्रधानांनी द्विटमध्ये म्हटले आहे.
***
ST/SS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706859)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam