पंतप्रधान कार्यालय
शहीद दिनी पंतप्रधानांची शहिदांना श्रद्धांजली
Posted On:
23 MAR 2021 9:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शहीद दिनी, भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“अमर शहीद वीर भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या स्वातंत्र्याच्या क्रांतीदूतांना शहीद दिनाला शतशः प्रणाम. भारतमातेच्या या महान सुपुत्रांचे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत म्हणून कायम कार्य करत राहील,” या शब्दात पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशाद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706837)
अभ्यागत कक्ष : 205
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam