पंतप्रधान कार्यालय
बिहार दिना निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Posted On:
22 MAR 2021 9:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दिना निमित्त बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
बिहार दिनाच्या, राज्यातल्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा.गौरवशाली इतिहास आणि समृध्द संस्कृती यासाठी विशेष ओळख असणारा हा प्रदेश विकासाची नवी शिखरे सदैव गाठत राहो, असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.
***
NC/ST/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706556)
अभ्यागत कक्ष : 235
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada