पंतप्रधान कार्यालय
कोलकाता इथल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
09 MAR 2021 9:59AM by PIB Mumbai
कोलकाता इथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
कोलकाता इथल्या आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो असेही त्यांनी म्हटले आहे.
***
JPS/NC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703417)
अभ्यागत कक्ष : 217
Read this releasein:
Punjabi
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada