पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे पंतप्रधानांनी केले स्मरण

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2021 2:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान  मोरारजी देसाई यांचे स्मरण केले.

"माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांचे स्मरण करूया. लोकसेवेच्या दीर्घ प्रवासात त्यांनी भारताच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले. प्रामाणिकपणा आणि लोकशाहीप्रती अटळ बांधिलकी यासाठी ते परिचित होते," असे त्यांनी ट्विटरवरील संदेशात म्हंटले आहे.

 

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1701506) आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam