अर्थ मंत्रालय

जीएसटी भरपाईतील तूट भरून काढण्यासाठी राज्यांना 5,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता

Posted On: 15 FEB 2021 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने जीएसटी भरपाई तूट भरून काढण्याच्या उद्देशाने राज्यांना देय असलेला 5,000 कोटी रुपयांचा साप्ताहिक हप्ता आज दिला. या निधीपैकी 4,597.16 कोटी रुपये 23 राज्यांसाठी तर 402.84 कोटी रुपये  दिल्ली, जम्मू-काश्मीर व पुद्दूचेरी या तीन केंद्रशासित  प्रदेशांसाठी आहेत. या तीन केंद्रशासित प्रदेशात विधीमंडळाचे अस्तित्व असून हे प्रदेश जीएसटी परिषदेचे सभासद  आहेत.  अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मिझोराम, नागालँड व सिक्किम या पाच राज्यांच्या महसूलात जीएसटीमुळे कोणतीही तूट नाही.

जीएसटीमुळे महसूली तूटीच्या भरपाईच्या अंदाजित रकमेपैकी 86% रक्कम आतापर्यंत  राज्यांना व विधीमंडळ असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना दिली गेली आहे. यापैकी 86,729.93 कोटी रुपये राज्यांना तर 8,270.07  कोटी रुपये विधीमंडळ असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना दिले गेले.

28 राज्यांना अतिरिक्त रकमेच्या कर्जाला मंजूरी दिली आहे. यासाठीची रक्कम स्वतंत्रपणे उभारण्यात येत असून आतापर्यंत ज्या राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना ती दिली गेली आहे ती माहिती खालीलप्रमाणे.

S. No.

Name of State / UT

Additional borrowing of 0.50 percent allowed to States

Amount of fund raised through special window passed on to the States/ UTs

1

Andhra Pradesh

5051

2167.20

2

Arunachal Pradesh*

143

0.00

3

Assam

1869

932.42

4

Bihar

3231

3661.70

5

Chhattisgarh

1792

1833.65

6

Goa

446

787.61

7

Gujarat 

8704

8647.89

8

Haryana

4293

4081.14

9

Himachal Pradesh 

877

1610.17

10

Jharkhand

1765

996.13

11

Karnataka

9018

11634.88

12

Kerala

4,522

3729.00

13

Madhya Pradesh

4746

4259.37

14

Maharashtra

15394

11231.97

15

Manipur*

151

0.00

16

Meghalaya

194

104.97

17

Mizoram*

132

0.00

18

Nagaland*

157

0.00

19

Odisha

2858

3584.17

20

Punjab

3033

5405.84

21

Rajasthan

5462

3622.50

22

Sikkim*

156

0.00

23

Tamil Nadu

9627

5852.85

24

Telangana

5017

1703.56

25

Tripura

297

212.15

26

Uttar Pradesh

9703

5633.14

27

Uttarakhand

1405

2172.07

28

West Bengal

6787

2865.55

 

Total (A):

106830

86729.93

1

Delhi

Not applicable

5499.96

2

Jammu & Kashmir

Not applicable

2130.51

3

Puducherry

Not applicable

639.60

 

Total (B):

Not applicable

8270.07

 

Grand Total (A+B)

106830

95000.00

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1698203) Visitor Counter : 261