पंतप्रधान कार्यालय
कुर्नुल रस्ते अपघातातल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधानांकडून मदत मंजूर
Posted On:
15 FEB 2021 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021
आंध्र प्रदेशातील कुर्नुल येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.
“कुर्नुल येथील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे तसेच या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698147)
अभ्यागत कक्ष : 202
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam