राष्ट्रपती कार्यालय

डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींची आदरांजली

Posted On: 08 FEB 2021 3:46PM by PIB Mumbai

 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (8 फेब्रुवारी,2021) रोजी राष्ट्रपती भवनात त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी डॉ झाकिर हुसेन यांच्या तैलचित्राला पुष्पहार घातला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/VK5_0958EA9D.JPG

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696174) Visitor Counter : 148