पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी लाला लाजपत राय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

Posted On: 28 JAN 2021 12:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  लाला लाजपत राय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, महान स्वातंत्र्यसैनिक पंजाब केसरी लाला लाजपत राय यांना त्यांच्या जन्म-जयंती दिनी  कोटि-कोटि प्रणाम.

महान नेते लाला लाजपत राय  यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे अमिट योगदान राहिले आहे. त्यांनी अनेक पिढ्यांमधील लोकांना प्रेरणा दिली आहे.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692878) Visitor Counter : 175