पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 जानेवारी रोजी जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्राला संबोधित करतील
Posted On:
27 JAN 2021 5:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्राला संबोधित करतील. या सत्राला 400 हून अधिक आघाडीचे उद्योजक उपस्थित राहणार असून पंतप्रधान मोदी "चौथी औद्योगिक क्रांती: मानवतेच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा वापर "या विषयावर बोलणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विविध जागतिक सी इ ओ यांच्याशी संवाद साधणार आहेत.
कोविड नंतरच्या कालखंडात जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या जागतिक आर्थिक मंचाच्या महत्वपूर्ण उपक्रमांचा दावोस संवाद एक भाग आहे
Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692695)
Visitor Counter : 248
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam