पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
26 JAN 2021 2:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2021
भारताच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणतात, “भारताच्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!”
* * *
R.Tidke/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692483)
अभ्यागत कक्ष : 287
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam