राष्ट्रपती कार्यालय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ वर्षभराच्या कार्यक्रमांचा प्रारंभ म्हणून राष्ट्रपतींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राचे केले अनावरण

Posted On: 23 JAN 2021 1:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021


राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (23 जानेवारी, 2021) राष्ट्रपती भवन येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैत्रचित्राचे अनावरण केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ वर्षभराच्या उत्सवाचा प्रारंभ म्हणून हे अनावरण करण्यात आले.


* * *

S.Tupe/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691525) Visitor Counter : 163