पंतप्रधान कार्यालय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
23 JAN 2021 1:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
"थोर स्वातंत्र्य सैनिक आणि भारतमातेचे सच्चे सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल आणि त्या प्रति कृतज्ञ राहील", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
* * *
S.Tupe/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691521)
अभ्यागत कक्ष : 239
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam