आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती


देशभरात आतापर्यंत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 9.99 लाखांपेक्षा जास्त

लसीकरण मोहिमेच्या सहाव्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,92,581 लाभार्थ्यांचे लसीकरण

Posted On: 21 JAN 2021 9:05PM by PIB Mumbai

 

कोविड-19 प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण कार्यक्रम सहाव्या दिवशीही यशस्वी रित्या सुरू राहिला. कोविड-19 प्रतिबंधासाठी एकूण 18,159 सत्रांमध्ये लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आतापर्यंतची एकूण संख्या 9,99,065 (आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत) झाली आहे.

आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 4,041 सत्रांचे आयोजन करण्यात आले.

आज देशव्यापी कोविड19 लसीकरण कार्यक्रमाच्या सहाव्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 1,92,581 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आज रात्री उशिरा याबाबतचा अंतिम अहवाल पूर्ण करण्यात येईल.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

(provisional data)

1

A & N Islands

388

2

Andhra Pradesh

15,507

3

Arunachal Pradesh

1,518

4

Assam

2,921

5

Bihar

15,798

6

Chandigarh

284

7

Chhattisgarh

5,788

8

Dadra & Nagar Haveli

59

9

Delhi

5,128

10

Gujarat

12,212

11

Haryana

15,491

12

Himachal Pradesh

695

13

Jammu & Kashmir

2,408

14

Karnataka

16,103

15

Kerala

10,266

16

Madhya Pradesh

7,117

17

Meghalaya

420

18

Mizoram

1,029

19

Nagaland

199

20

Odisha

26,558

21

Punjab

4,832

22

Sikkim

194

23

Tamil Nadu

6,497

24

Telangana

26,441

25

Tripura

5,538

26

Uttarakhand

2,003

27

West Bengal

7,187

Total

1,92,581

 

लसीकरण कार्यक्रमाच्या सहाव्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरणानंतर समस्या असलेल्या 187 जणांची नोंद झाली.

लसीकरणानंतर आलेल्या समस्या

नव्या प्रकरणांची संख्या

स्थिती

रुग्णालयात दाखल

1

16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण 20 जानेवारी 2021 रोजी इंट्राक्रेनियल हेमोरेज गीतांजली वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, उदयपूर येथे दाखल लसीकरणाशी संबंध नाही.

मृत्यू

0

कोणत्याही मृत्यूची नोंद नाही.

 

****

M.Chopade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691038) Visitor Counter : 152