पंतप्रधान कार्यालय
राजस्थानातील जालोर येथील अपघातात जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 JAN 2021 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जालोर येथील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त आहे.
आपल्या ट्विट मधे पंतप्रधान म्हणाले, “राजस्थानातील जालोर येथे झालेल्या बस अपघातामुळे मला तीव्र दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. मी त्यांच्या कुटुंबियांबद्ल आपली संवेदना प्रकट करत आहे आणि जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो.”
* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689393)
अभ्यागत कक्ष : 132
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada