पंतप्रधान कार्यालय

लोहडीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 JAN 2021 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला लोहडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोहडीच्या शुभेच्छा ! सगळीकडे आनंद आणि आरोग्य राहो अशी आपण सर्व जण प्रार्थना करूया. या विशेष उत्सवात, सर्वांच्या मनात दया आणि करुणेची भावना अधिक वृद्धिंगत होवो, ही प्रार्थना!’ असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688373) Visitor Counter : 198