भारतीय निवडणूक आयोग

केंद्रीय गृहसचिवांची निवडणूक आयोगाबरोबर बैठक

Posted On: 12 JAN 2021 7:38PM by PIB Mumbai

 

भारतीय निवडणूक आयोगाने आज 12 जानेवारी, 2021 रोजी निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याशी संवाद साधला.

आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाची (सीएपीएफ) उपलब्धता आणि त्यासंबंधित बाबींविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यत: ही बैठक झाली.

****

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688034) Visitor Counter : 122