पंतप्रधान कार्यालय

प्राध्यापक शशिकुमार चित्रे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 11 JAN 2021 11:42PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राध्यापक शशिकुमार चित्रे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

"प्राध्यापक शशिकुमार चित्रे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. खगोल भौतिकशास्त्र, सौर भौतिकशास्त्र आणि विज्ञान शिक्षण विषयातले त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील. त्यांचे मौल्यवान कार्य विद्यार्थ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. ओम शांती!" असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात  म्हटले आहे.

Saddened to hear of the demise of Professor Shashikumar Chitre. He will be remembered for his work in astrophysics and subjects like solar physics, gravitational lensing and science education. His valuable work will continue inspiring students in the times to come. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2021

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687947) Visitor Counter : 94