पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रामधील रुग्णालयातील भीषण आगीत प्राण गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपये, पंतप्रधानांद्वारे जाहीर
Posted On:
11 JAN 2021 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2021
महाराष्ट्रातील भंडारा इथल्या रुग्णालयातील भीषण आगीत प्राण गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपये तसेच गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687629)
अभ्यागत कक्ष : 246
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam