Posted On:
07 JAN 2021 6:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज जाहीर केले की यावर्षी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीत किमान 75% गुण मिळवण्याचे पात्रता निकष शिथिल करण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की जेईई (ऍडव्हान्स) 2021 ही 3 जुलै 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. यावर्षी जेईई (ऍडव्हान्स) आयआयटी खरगपूर घेणार आहे.
S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com