कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सीबीआयच्या सुधारीत क्राईम मॅन्युअलचे प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 21 DEC 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020 

 

डॉ जितेंद्र सिंह, केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ मंत्री यांच्या हस्ते सीबीआयची सुधारीत गुन्हेगारी नियमपुस्तिका (क्राईम मॅन्युअल) प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी सीबीआयचे संचालक ऋषी कुमार शुक्ला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ जितेंद्र सिंह यांनी सीबीआयने पंधरा वर्षानंतर कायदा, शोध तंत्र आणि कार्यपद्धतीतील नवीनतम घडामोडी लक्षात घेऊन अद्ययावत सीबीआय क्राईम मॅन्युअल काढल्याबद्दल अभिनंदन केले.

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1682492) आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Telugu , Kannada