गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली श्रद्धांजली
Posted On:
06 DEC 2020 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बी आर आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. ट्विटच्या माध्यमातून अमित शाह म्हणाले, "ज्यांनी भविष्यवेधी संविधानाच्या माध्यमातून देशातील विकास, समृद्धी आणि समानतेचा मार्ग खुला करून दिला, अशा बाबासाहेबांना मी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी नमन करतो. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेक दशकांपासून विकास प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या वंचित घटकांच्या कल्याणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे."
* * *
M.Chopade/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678712)
अभ्यागत कक्ष : 242
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam