पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली
Posted On:
06 DEC 2020 11:25AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे.
ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, “महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो. त्यांचे विचार आणि आदर्श लाखो लोकांना धैर्य देत आहेत. त्यांनी आपल्या देशासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
* * *
M.Chopade/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678689)
अभ्यागत कक्ष : 272
Read this releasein:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam