माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑनलाईन गेमिंग आणि काल्पनिक खेळांसंदर्भातील नियमावली जारी केली
Posted On:
04 DEC 2020 10:37PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ऑनलाईन गेमिंग आणि काल्पनिक खेळांसंदर्भातील नियमावली प्रसिद्ध केली. मंत्रालयाने ब्रॉडकास्टर्सना अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या मुद्द्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. जाहिरातींच्या माध्यमातून कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कोणत्याही कार्यास प्रोत्साहन दिले जाऊ नये, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. सविस्तर नियमावली पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
https://mib.gov.in/sites/default/files/Advisory.pdf
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678466)
Visitor Counter : 171