पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 DEC 2020 11:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“नागालँडमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. नागालँडचे नागरिक, त्यांचे धैर्य आणि दयाळूपणा यासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची संस्कृती सर्वांसाठी अनुकरणीय आहे. नागालँड राज्याची अविरत प्रगती होत रहावी यासाठी मी प्रार्थना करतो” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677313)
अभ्यागत कक्ष : 244
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam