पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 19 NOV 2020 12:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यात अद्भुत पराक्रमाचे दर्शन घडवणाऱ्या वीरांगना राणी  लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटि-कोटि प्रणाम. त्यांच्या शौर्यगाथा देशवासियांसाठी कायम प्रेरणादायी राहतील."

आजादी की पहली लड़ाई में अद्भुत पराक्रम का परिचय देने वाली वीरांगना रानी लक्ष्मीबाई को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। उनकी शौर्यगाथा देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बनी रहेगी।

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2020

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1673957) Visitor Counter : 125