कायदा आणि न्याय मंत्रालय
राष्ट्रपतींकडून 28 अतिरिक्त न्यायाधीशांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
17 NOV 2020 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर 2020
राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेतील कलम 217 च्या परिशिष्ट (1) नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करत न्यायाधीशांची नियुक्ती केली. प्रकाश पडिया, अलोक माथूर, पंकज भाटीया, सौरभ लवनीया, विवेक वर्मा, संजय कुमार सिंग, पीयुष अग्रवाल, औरभ श्याम श्यामश्री, जसप्रीत सिंग, राजीव सिंग, श्रीमती मंजू राणी चौहान, करुणेश सिंग पवार, डॉ. योगेंद्र कुमार श्रीवास्तव, मनीष माथूर, रोहित रंजन अग्रवाल, राम कृष्णा गौतम, उमेश कुमार, प्रदीप कुमार श्रीवास्तव, अनिलकुमार—IX, राजेंद्र कुमार—IV, मोहम्मद फैझ अलम खान, विकास कुंवर श्रीवास्तव, विरेंद्र कुमार श्रीवास्तव, सुरेश कुमार गुप्ता, सुश्री घांदीकोटा श्री देवी, नरेंद्र कुमार जोहरी, राज वीर सिंग आणि अजित सिंग यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज न्याय विभागाने जारी केली.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1673504)
आगंतुक पटल : 183