पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 NOV 2020 4:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2020
उत्तराखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
उत्तराखंडच्या जनतेला स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रगतीपथावर अग्रेसर, नैसर्गिक साधन संपत्ती आणि निसर्ग सौंदर्याने समृध्द असलेला हा प्रदेश विकासाची नव-नवी शिखरे अशीच साध्य करत राहो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
* * *
S.Tupe/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1671429)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam