पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून श्री गुरु रामदास जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2020 5:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला श्री गुरु रामदास जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“श्री गुरु रामदास जी यांनी सर्व प्रकारची असमानता आणि भेदभाव संपवून इतरांची सेवा करण्यावर भर दिला. कनवाळू आणि सौहार्दपूर्ण समाजाची त्यांची तळमळ सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. श्री गुरु रामदास जी यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा”, पंतप्रधान म्हणाले.
M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1669486)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam