पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून छत्तीसगडच्या जनतेला राज्यस्थापना दिनाच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 01 NOV 2020 12:16PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"छत्तीसगडच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचीन काळापासून विविध संस्कृतींचे केंद्र असलेले हे राज्य प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जात राहो  अशी मी  इच्छा व्यक्त करतो ", असे पंतप्रधान म्हणाले.

 

छत्तीसगढ़ के लोगों को राज्य के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं। मेरी कामना है कि प्राचीन काल से विभिन्न संस्कृतियों का केंद्र रहा यह प्रदेश उन्नति और समृद्धि की राह पर आगे बढ़ता रहे।

— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2020

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1669274) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam