पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मध्यप्रदेश स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2020 11:55AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी मध्यप्रदेश राज्य स्थापना दिनानिमित्त, मध्यप्रदेशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"मध्यप्रदेशमधील सर्व नागरिकांना त्यांच्या राज्यस्थापना दिनानिमित्त शुभेच्छा! मध्यप्रदेश राज्य महत्वाच्या क्षेत्रांत लक्षणीय प्रगती करत आहे आणि आपले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी चिरंजीवी योगदान देत आहे," असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेश के निवासियों को राज्य के स्थापना दिवस की बहुत-बहुत बधाई।
Greetings to the people of MP on their Statehood Day. The state is making remarkable progress in key sectors and is making a long-lasting contribution in realising our dream of an Aatmanirbhar Bharat.
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2020
R.Tidke/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669266)
Visitor Counter : 146
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam