पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
31 OCT 2020 12:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वाल्मिकी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“वाल्मिकी जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सामाजिक सद्भावना, समानता आणि न्यायावर आधारित त्यांचे आदर्श विचार देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहतील”, असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
S.Tupe/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669028)
अभ्यागत कक्ष : 181
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam